चोळपाच्या बायकोची गोष्ट, Shri swami samarth jai jai swami samarth

 

चोळपाच्या बायकोची गोष्ट 


एक वेळ असे झाले की चोळपाच्या बायकोस नऊ महिने भरून प्रसूती समय नजीक आला पोट दुखू लागले म्हणून बाई खोलीत बाजेवर जाऊन निजली. पण महाराजांनी जो हट्ट धरला तो ते खोलीचे दार लावुन देईनात एवढेच नव्हे तर महाराजांनी खोलीत उद्योग चालवला की तो असा की मडक्याच्या उतरंड होत्या त्यावरुन सर्व मडकी खोलीवर पसरलेली. तिकडे बाई बाळंत होण्याची घाई महाराजांपुढे कोणाचा इलाज चालेना.बाईस वाटले आता महाराज फजिती करतात. इतक्यात बाई प्रसूत होऊन कन्या झाली. त्या सरसे महाराजांनी दार लावून घेतले. Shri swami samarth jai jai swami samarth



 एके दिवशी थोडा 500 बायकोचे हातास विंचू विंचू चावला वेदना वेदना सोसवेना म्हणून ती मोठ्याने रडू लागली. महाराज घरातच होते. ती रडते असे पाहून महाराजांनी आपला जोडा तीस फेकला आत हात घालण्यास सांगितले. बाईने त्यात हात घातला बरोबर वेदना नाहीशा होऊन हात थंडगार झाला. बाईस वाटले आता हात बरा झाला अशा समजुतीने हात थोडा बाहेर.काढला त्यासरशी पुन्हा वेदना सुरू झाल्या पुन्हा हात जोडी हात घालताच कमी झाल्या जोरातच हात ठेवून तो उशाशी घेऊन बाईने स्वस्त झोप काढली. Shri swami samarth jai jai swami samarth

धन्यवाद 

Post a Comment

0 Comments