विहिरीत लोटा फेकला, Shri Swami Samarth

 

विहिरीत लोटा फेकला



शके 1760 वर्षे दुष्काळात एके दिवशी कोणी वैभव करते महाराजांचे दर्शनास गेले असता. गावाबाहेर एका मोठ्या बावडी जवळ महाराज बसले असता. एक मारवाडी हात पाय घेऊन तोटा भरून घेऊन महाराजांचे दर्शनासआला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्यास परत बोलावले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले तो लोटा पंचवीस-तीस कदम आवर बावडी होती त्यात फेकून दिला.


त्या बावडीवर दुष्काळामुळे पन्नास-साठ माणसे पाणी भरत होती काही लोकांना वाटले की मारवाडी जड लोटा कोणाच्या डोक्यात बसून कपाळमोक्ष होतो की? काय परंतु महाराजांची करणी कशी ती पहा विहीर तीस-चाळीस हात खोड होती. लोटा जो त्यात पडला तो कोणाचे डोकेकित न बसता गर्दीचे मध्यभागी ती रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला सर्वत्रास मोठे अक्षरे वाटले.

धन्यवाद…! 

=========================================================================

खाली दिलेली श्री गणेशाची माहिती सुद्धा तुम्हाला आवडेल 

 नारदकृत - *'संकटनाशन'* स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे  त्यांची सद्यस्थाने..


Post a Comment

0 Comments