झिरोधा ब्रोकर अकाउंट कसे ओपन करायचे ?
१.आपल्याला पहिल्यांदा झेरोधा अकाउंट ओपन करण्यासाठी रेजिस्ट्रेशन करावे लागेल. खाली दिलेली प्रमाणे
आपला चालू मोबाईल नंबर टाका आणि Continue बटण वर क्लिक करा.
२. आपल्याला एक OTP येईल तो खाली दिल्याप्रमाणे बॉक्स मध्ये टाका आणि Continue बटण वर क्लिक करा.
३.खाली दिलेली प्रमाणे आपला ए-मेल Id टाका आणि Continue बटण वर क्लिक करा.
४.पुन्हा आपल्याला एक OTP येईल तो खाली दिल्याप्रमाणे बॉक्स मध्ये टाका आणि Continue बटण वर क्लिक करा.
५.आपला पॅन कार्ड नंबर आणि जन्म तारीख खाली दाखवल्या प्रमाणे बॉक्स मध्ये टाका आणि continue बटण वर क्लिक करा.
६. पुढे तुम्हाला फी भरावी लागेल. Equity, F&O and Currency साठी Rs २०० फी आहे आणि तुम्हाला commodity पण हवी असेल तर total Rs ३०० द्यावे लागतील. नवीन सुरवात करणार असाल तर commodity ची गरज नाही.
७.तुम्हाला आता तुम्ही payment कसे करणार हे select करायचे आहे UPI किंवा Card / Netbanking / Wallet ने तुम्ही payment करू शकता.
८.खाली दाखवल्या प्रमाणे मी Netbanking payment केले आहे.
९. डोकमेण्ट तपासण्यासाठी आपल्याला DigiLocker उघडावे लागेल, त्यासाठी खाली दाखवल्या प्रमाणे आपला Continue to DigiLocker ला क्लिक करा.
१०.खाली दाखवल्या प्रमाणे आपला आधार नंबर टाकून Continue to DigiLocker ला क्लिक करा.
११.त्यानंतर तुम्हाला OTP येईल तुमच्या नोंद केलेल्या मोबाइल नंबर वर, तो नंबर टाकून खालील प्रमाणे Continue वर क्लिक करा.
१२.झिरोधा ब्रोकर ला तुम्हाला DigiLocker वापरण्याची परवानगी द्यावी लागेल. त्यासाठी Allow बटण वर क्लिक करा.
१३.खाली आता तुम्हाला Single / Married किंवा Unmarried याप्रमाणे टिक करा. त्यानंतर आई, वडिलांचे नाव टाका.
१४.जर तुम्ही राजकारणात असाल तर Yes ठेवा नाहीतर No ठेवा आणि Continue बटण वर क्लिक करा.
१५.जे बँक अकाउंट वापरून तुम्ही ट्रेडिंग करणार आहे तोच बँक अकाउंट ,नंबर MICR , IFSC नंबर खालील प्रमाणे भरा.
१६.Income प्रूफ ची गरज नाही.एका कोऱ्या कागदावर तुमची sign करून त्याचा फोटो काढा आणि अपलोड करा.
१७.खाली दाखवल्या प्रमाणे तुम्हाला आता e-sign करावी लागेल. e-sign बटण वर क्लिक करा.
१८. आता तुम्हाला एक OTP येईल तो खाली दाखवल्या प्रमाणे टाकून verify button वर क्लिक करा.
१९.खाली दाखवल्या प्रमाणे तुम्हाला आता e-sign करा. E-सिग्न बटण वर क्लिक करा.
२०.E-sign केल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे signed successfully असा मेसेज दाखवेल.त्यानंतर पागे क्लास करा.
२१.शेवटी E-sign केल्यावर Congratulations ! असा message आल्यावर आपले झेरोधा अकाउंट अँप्लिकेशन बरोबर पूर्ण झाले आहे असे समजावे.
वर दाखवल्या प्रमाने रेजिस्ट्रेशन केल्यावर अकाउंट २ ते ३ दिवसामध्ये उघडले जाईल.
0 Comments