द्वारकानाथ वकिलास पुत्रप्राप्ती

 द्वारकानाथ वकिलास पुत्रप्राप्ती



               एके दिवशी समर्थांची स्वारी गावाबाहेर खाजा पीराचा दर्गा पुढे चिंचेच्या झाडाजवळ च्या ओट्यावर होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील द्वारकानाथ वकील कुटुंबासह दर्शनास आले.त्यांनी महाराजा पुढे कापराच्या वड्या च्या वड्या लावल्या. महाराज पलंगावर निजले होते ते उठून रागाने वकिलास म्हणालेबेटा मागणे को आया है हमारे हनुमान अंधेरे मे बैठे है उनकी तरफ देखता नही. 

                 त्याचा अर्थ वकिलास न कळल्यामुळे वकील श्री ची मुखाकडे पाहू लागला तेव्हा महाराज पुन्हा म्हणाले मुरलीधर के देवले मे हमारा हनुमान अंधेरे मे है हे ऐकून भुजंगा मुरलीधराच्या देवळात गेला व पाहतो तो तेथे स्वामिसुत अंधारात बसले आहेत. 

                 असे त्याला दिसले ते पाहून भूषण महाराजा कडे परत आला तो तिला म्हणाला तुम्ही मुरलीधराच्या देवळात स्वामी स्वतः पुढे दिवे लावा म्हणजे तुमच्यावर महाराज कृपा करतील. त्याप्रमाणे मुरलीधराच्या देवळात वकिलांनी जाऊन दिवे लावले व मोठी आरास केली आणि ते महाराजा कडे आले श्री नेत्यास पाणी आणण्यास सांगितले वकिलांनी चावी आणून श्री पुढे ठेवले महाराज एक तासभर चरणी ठेवून त्यातील प्रसाद वकिलास. दिला नंतर थोड्याच दिवसात वकीलास मुलगा झाला.

 धन्यवाद...

Post a Comment

5 Comments

  1. Replies
    1. स्वामीसुत हे महाराजांचे मोठे भक्त होते अक्कलकोट मध्ये. त्यांची माहितीची पोस्ट मी लवकरच ब्लॉग मध्ये टाकणार आहे. धन्यवाद 🙏

      Delete
  2. Hanuman andhere mein baithe hain hya cha artha kaya hoto

    ReplyDelete
    Replies
    1. अक्कलकोट मध्ये मुरलीधर देऊळ होते आणि त्यामध्ये महाराजांचे थोर भक्त अंधारामध्ये महाराजांचे नामसमरण करत बसले होते पण दिवा विजल्यामुळे तेथे अंधार झाला होता. म्हणून महाराज वकिलास म्हणाले कि आमचे स्वामिसुत अंधारात बसले आहेत. महाराजांच्या म्हणायचा अर्थ असा आहे कि देवळामध्ये लवकर दिवा लावा.
      धन्यवाद..

      Delete
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)