बैला ची मस्ती जिरवली
एके दिवशी एका कुणब्याचा बैल तुफान होऊन एका विहिरीवर जाऊन उभा राहिला. दहा वीस माणसे व त्यांचा धनी हे त्याला धरण्यास सकाळपासून सायंकाळ पर्यंत प्रयत्न करीत होते.परंतु बैल धरण्यास सापडेना आणि अंगावर येत असे. त्यादिवशी महाराज बागेतच होते त्या कुणब्यांना महाराजांची प्रार्थना केली ते एकूण श्री समर्थ म्हणाले काय रे तुझा बैल तुला धरु देत नाही.
कुणबी म्हणाला अंगावर येतो धरू देत नाही. मी काय करू मग? महाराज स्वतः उठून जाऊन बैलाचा कान धरून शेळी सारखे आणून त्याला मालकाचे स्वाधीन केला. तो बैल पुढे अगदी गरीब झाला सर्व त्रास मोठे समर्थांचे कौतुक वाटले. एके दिवशी एक बाई दुसर्या बाईस म्हणते काय. काशीविश्वेश्वरास
जाण्याचे आहे. तेव्हा बाईंनी उत्तर दिले काशीस कशास जाता? श्री स्वामी महाराज काशीविश्वेश्वर आहेत बरे हे ऐकून महाराज खदखदा हसू लागले. आणि बाईस म्हणाले तुला इतके ज्ञान असते तर भाकऱ्या का
बडवल्या असत्यास धन्यवाद …!
=========================================================================
खाली दिलेला महाराजाची लीला सुद्धा तुम्हाला आवडेल
0 Comments