पुण्यवान व्यक्तीचे महत्त्व
परंतु जेव्हा बिभीषणा सारख्या भगवंत
वत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाणेस सांगितले.. तेव्हापासून रावणाची विनाश
होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर
मागे रडायला कुणीही वाचले नाही.
असेच या प्रकारे हस्तिनापूर मध्ये जो
पर्यंत विदूर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले.. पण जेव्हा
कौरवांनी विदूरांचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुराला
सांगितले की काका आपण तिर्थ यात्रेला जावे, जसे विदुरने हस्तिनापूर सोडले,कौरवांचे
पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेल व कौरवांचे मागे कोणीही वारस राहिले
नाही.
याप्रकारे आपल्या परीवारात जो पर्यंत
कोणी भक्त किंवा पुण्यवान आत्मा राहतो. तो पर्यंत आपल्या घरात आनंदी आनंद राहतो.. यासाठी
भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. आणि आपण जे कमऊन खातो ते माहित नाही
कुणाच्या पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी
भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना
प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते.
आई-वडिल, वयोवृद्ध व अतिथींचा नेहमी
सन्मान करा. व सदगुरूनी दाखवलेल्या प्रमाणे जीवन जगा. व देवाची भक्ती करत रहा.
कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर
बला टळली सोबत काही घेऊन आलो नाही. जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही. गुरूदेव
म्हणतात की "कर भला तो हो भला.
There is someone virtuous in your home. It does not cause any damage to your home. As long as Vibhishan was living in Lanka, Ravana sinned but Ravana was happy because of Vibhishan's virtue.
But when Bhagwant Vatsal kicked a devotee like Bibhishana and told him to leave Lanka .. From then on Ravana started to be destroyed and finally Ravana's Lanka was burnt and no one was left to cry after Ravana's death.
In this way as long as there is a devotee or a pious soul in
our family. Until then, happiness will remain in your home. Never insult the
devotees of God for this. And we don't know what we earn by eating. Always be
happy for this and if there is a devotee in your family doing bhakti, do not
insult him but respect him. And try to follow their guidance. I don't know
whose virtue drives the car of the world.
Always respect parents, seniors and guests. And live life as
shown by Sadguru. And keep on worshiping God.
If he came
according to his deeds, he was cured; You do not want to be frustrated if you
cannot get the right pitch so invest in a good capo. Gurudev says, "Tax is
good, it is good."
0 Comments