गरुडाचा पुनर्जन्म
गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा
40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.
एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे
काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून
टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या
जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !
150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते
त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !
याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि
कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा
त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !
150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित
करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर
होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील
!
दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असे
एकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि
तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात
करण्याची..
0 Comments