Shri Swami Samarth Tarak mantra
There are many more experience are available that whenever this Mantra sing by pure mind Maharaj helped to them.
||श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ||
निशंक होई रे मनाप्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयम् भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविना काळ नेई ना तयाला परलोकी ना भिती तयाला
उगाची भितोसी भय हे पळु दे जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा नको घाबरु तु असे बाळ त्यांचा
जागा होई श्रद्धेय सहित कसा होशील त्याविण तु स्वामीभक्त
कितीदा बोल दिला त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घेई हाती
श्री स्वामी चार विंदा अर्पणमस्तु रस्तू शुभम भवतु
धन्यवाद
0 Comments