What is Heaven and hell

 स्वर्ग आणि नर्क



 आपण सर्वजण असे ऐकत आलो आहोत की स्वर्ग आणि नर्क या गोष्टी आपले शरीर नष्ट झाल्यावर मिळतात म्हणून आपण या गोष्टीचा शक्यतो जोपर्यंत आहे तोपर्यंत जास्त काही विचार करीत नाही.

स्वर्ग आणि नर्क कुठे बाहेर नसून आपल्या आतच आहेत असे म्हणायला हरकत नाही ते कसे आपण पाहू तेव्हा आपण आनंदी खुश श्री स्वामी समर्थ नामात असतो तेव्हा आपण स्वर्गामध्ये असतो आणि जेव्हा आपण रागावलेले उदास निरास असतो तेव्हा आपण नरकात असतो. 

                         आपण आनंदी खुश जेव्हा असतो तेव्हा आपण तश्याच प्रकारच्या विचारांना आकर्षित करत असतो त्यामुळे अजूनआनंदी होत जातो. आणि त्यामुळे आपल्या कडून चांगली कामे होतात म्हणजे चांगले भल्याचे विचार चांगली होतात आणि त्यामुळे आपले पुण्य वाढत जाते, याच्या बरोबर उलटी आहे जेव्हा आपण निराश दुखी असतो तेव्हा आपण वाईट विचार तसेच चुकीचे कर्मे होत जातात त्यामुळे आपल्याकडून पुण्यकर्म होत नाही आणि असलेल्या पुण्यामधून काही पुण्य यासाठी कमी होत असते. 

                         आपल्याला हे असे समजून घेता येईल की जरी समजा स्वर्ग-नरक या गोष्टी शरीर नष्ट झाल्यानंतरच्या आहेत असे मानले तरी या दोन्ही गोष्टीसाठी आपण या शरीरात असतानाच जबाबदार असतो,
म्हणून आपल्याला यावरून असेच दिसून येते की स्वर्ग-नरक या गोष्टी नेहमी आपल्या जवळच असतात
अशाप्रकारे आपण स्वर्ग-नरक या गोष्टीचा जास्त विचार करता फक्त आपण आनंदी राहू या चांगली कर्मे करूया म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा नामस्मरण करूया बाकीचे सर्व काही महाराजांच्या वर आपण सोपवूया.

 धन्यवाद ...!


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

English Translation 

Heaven and hell

We've all heard that heaven and hell come when our bodies are destroyed, so we don't think about it as long as we can.

It doesn't matter if we say that heaven and hell are inside us, not outside, we are in heaven when we are in the name of Sri Swami Samarth Nama, and we are in hell when we are angry and sad.

When we are happy, we attract the same kind of thoughts, so we become happier. And so good deeds come from you, so good thoughts become good, and so your virtue increases, on the contrary, when you are depressed and sad, you get bad thoughts and wrong deeds, so you do not do good deeds, and some of the good deeds you have are less. It happens.

 

We can understand that even if we assume that heaven and hell are after the destruction of the body, we are responsible for both of these things while we are in this body,

So this shows that heaven and hell are always close to us

In this way, without thinking too much about heaven and hell, let us do good deeds only to be happy, that is, to remember the service of Shri Swami Samarth Maharaj, and to leave everything else to Maharaj.

 

 Thanks ...!


Post a Comment

0 Comments