क्षमा Sorry

                                

क्षमा

 आपण लोकांना क्षमा केली पाहिजे. या जगात बरेच लोक आहेत कि ते कोणालाही क्षमा करू शकत नाहीत. त्यामुळे ते बरेच दुःख जीवनात भोगत असतात. पण त्यांना हे लक्षात येथ नाही. त्यासाठी हे करायला पाहिजे कि आपण पहिला क्षमा केल्यामुळे नक्की काय होते हे जाणून घेतले पाहिजे.

 

. आपण एखाद्याला क्षमा केल्यामुळे तो विचार आपल्या डोक्यातून निघून जातो. आपण त्याचा विचार परत करत नाही आणि तो येथेही नाही कारण त्या विचारला आपण आनंदाने आपल्या बाहेर जाऊ दिले आहे.

 

.कोणीतरी कधीतरी आपल्याला काही बोललेले असते तेच आपण बरीच दिवस किंवा बरीच वर्षे आपण मनात धरून बसलेलो असतो. ती गोष्ट आपल्या मनातून जात नाही, आपल्याला ती सारखी आठवत राहते, आपण खूप प्रयत्न करून देखील ती जात नाही. कारण आपल्याला माहित नसते कि क्षमा करायची असते. जर आपण क्षमा केली तर ती गोष्ट आपल्या मनातून लगेच निघून जाते. तुमी नक्की प्रयत्न करून बघा कारण मी तर हे करत आहे.

 

.जी गोष्ट आपण मनात धरून बसलेलो असतो ती आपल्या मनावर तसेच आपल्या शरीरावर देखील परिणाम करत असते. याचा वाईट परिणाम होत असतो. ज्याचा विषयी आपल्या मनात राग असतो तो तर आनंदात राहत असेल पण तुम्ही मात्र त्रास करून जीवन जागत असता.

 

४.आपण आपले षड्रिपू थोडे बाजूला ठेवले पाहिजेत तरच जीवनात आपण खरा आनंद मिळवू शकू.

 

.आपण एकही गोष्ट सारखी आठवून स्वतःला फार त्रास असतो. त्याची क्षमा हे औषध वापरले पाहिजे. सर्व संतांनी, सर्व ग्रंथात हेच सांगितले आहे कि क्षमा सारखे मोठे औषध नाही.मन बरोबर शरीर हि चांगले होते.

 

.आपण ज्याला पाप, पुण्य म्हणतो ते क्षमा केल्यामुळे कमी होते, निघून जाते. आपण आपल्या जीवनात जे काही वाईट कामे, विचार केला असेल तो हि क्षमा केल्यामुळे त्याचे पाप कमी होते.

 

.पाप आणि पुण्य यांचा फार बारकाईने विचार केला गेलेला आहे. पण जे चांगले, वाईट विचार करतही त्याचा सुद्धा पाप, पुण्य मध्ये समावेश होतो. आपल्या सर्व भावना सुद्धा यामध्ये येतात. म्हणून आपण फार विचार करून विचार केला पाहिजे.नेहमी चांगली भावना ठेवली पाहिजे. वर पण चॅनल वागतो पण मनातून आपण वाईट विचार करत आहोत तर यांचा परिणाम चांगला होत नाही. हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

 

रोज रात्री अशी देवाला प्रार्थना करा कि

हे ईश्वरा माज्याकडून विचाराने, वाणी ने, क्रिया ने , भावना मधून

जे काही चुकीचे झाले आहे त्यासाठी मला माफ कर

 

क्षमा करून आपण दुसऱ्यावर कधीच उपकार करत नाही तर आपण स्वतःवरच उपकार करत असतो.

                                                                        


तुम्हाला हि माहिती कशी वाटली मला कंमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काही सांगायचे असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचे विचार मला सांगा.

 

धन्यवाद....!

=====================================================

English Translation : -

SORRY

We must forgive people. There are so many people in this world that they can't

forgive anyone. So they suffer a lot in life. But they don't realize it here.

For that, it is necessary to know exactly what happens when we first forgive.

 

1. When you forgive someone, that thought goes out of your head.

You don't think about it, and it's not even here because you gladly let it go.

 

2. We have been thinking for days or years that someone has said something to

us. That thing doesn't go through your mind, you remember it like that, it doesn't

go away even if you try hard. Because you don't know that you want to forgive.

If you forgive, that thing goes out of your mind right away. You just have to be

discriminating with the help you render toward other

 people

 

3. The thing we are holding in our mind affects our mind as well as our body.

This can have serious consequences. The one about whom you are angry may

 be living happily, but you are living a life of suffering.

 

4. We can get real happiness in life only if we put aside our shadripu a little.

 

5. We have a lot of trouble remembering the same thing. Forgiveness should use

 this drug. All the saints have said in all the scriptures that there is no great

medicine like forgiveness. With the mind, the body is good.

 

6. What we call sin, virtue, is reduced by forgiveness, it goes away.

 Forgiveness for whatever bad things you may have thought in your life

reduces his sins.

 

7. Sin and virtue have been considered very carefully. But even those who

think good or bad are involved in sin, virtue. All your emotions also come into it.

 So we have to think a lot. We should always have a good feeling. On top of that,

the channel behaves but if we are thinking badly in our mind, the result is not

good. This should be kept in mind.

 

Pray to God every night that

It is from God through thought, speech, action, emotion

Forgive me for what went wrong

 

By forgiving, we never do good to others, but we do good to ourselves.

                                                                 

                                         


 Tell me exactly how you felt about this information by commenting and even if

 you have something to say, you can tell me your thoughts.

 

Thank you







Post a Comment

0 Comments