आयुर्वेद Ayurveda
भारतामध्ये आयुर्वेदाला फार म्हत्वाचे स्थान आहे. आयुर्वेदाची आणि आरोग्यची धन्वंतरी हि देवता आहे. हजारो वर्षांपासून भारतामध्ये आयुर्वेदाचा वापर केला जातो. सध्या संपूर्ण जगामध्ये आयुर्वेदाचा वापर केला जात आहे कारण याचे फायदे फार आहेत. शरीरावर दुष्परिणाम होत नाही. आयुर्वेदाची काही माहिती आमच्या या ब्लॉग वर तुम्हाला मिळेल.
0 Comments