दसऱ्या नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते?
मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 2,589 व वेळ 515 पाहून मला धक्काच बसला. Diwali, Shri Ram
गुगल मॅप हे हल्ली आलेय पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे. Diwali, Shri Ram
तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल सर्च करुन पहा व इतरांना ही माहीती सांगा . आणि वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवले आहे तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता *आपली हिंदु संस्कृती किती महान आहे. गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीत जन्म झाल्याचा. Diwali, Shri Ram
।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।
0 Comments