एकदा ही सेवा करून बघा | Shri Swami Samarth

 

एकदा ही सेवा करून बघा 


खरंतर माणूस हा असा समाजशील प्राणी आहे,जो सतत देवाची प्रार्थना करत असतो.देवाचं दर्शन आयुष्यात कधितरी एकवेळ मिळावं म्हणून नेहमीच परमेश्वराच नामचिंतन करत असतो.पण देव सहज कोणाला अद्यापही दर्शन देत नाही ही वास्तविकता आहे.खरंतर देव माणसाच्या रुपात मात्र प्रत्येकांना कुठं ना कुठं दर्शन देतो हेही तितकेच खरे आहे. Shri Swami Samarth


असेच दिव्यरूप म्हणजे सर्वांचे परमेश्वर श्री स्वामी समर्थ. खरंतर त्यांचे असे अनेक अनुभव आहेत जे आजही लोकांना येतात.त्यांची कृपादृष्टी ही कायम त्यांच्या भक्तांवर असते.आणि तुम्हाला जर स्वामींची शक्ती बघायची असेल तर एकदा ही सेवा करून बघा कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होते स्वामी समर्थांची सेवा केली की अनुभव येतात ही सेवा पूर्ण मनोभावाने श्रद्धेने आणि .


स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केली तर लवकरच स्वामींचे अनुभव नक्की येतात स्वामीभक्तहो स्वामींची शक्ती महान आणि चमत्कारिक शक्ती आहे. तूम्हाला सुद्धा स्वामींची शक्ती बघायची असेल त्यांची कृपा मिळवायची असेल त्यांना प्रसन्न करायचे असेल तुमच्या इच्छा पूर्ण करायचा असेल तर तुम्ही सुद्धा स्वामींची ही सेवा नक्की करून बघा ही सेवा तुम्हाला तीन महिने करायची आहेखरंतर तुम्हाला तीन महिने न चुकता एकही दिवस न टाळता ही सेवा करायची आहे.Shri Swami Samarth


जर मध्ये काही समस्या आली तर तुम्ही ही सेवा दोन दिवस चार पाच दिवस टाळू शकतात परंतु तीन महिने न चुकता ही सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा मंत्र जप करायचा आहे.आणि जप झाल्यानंतर एक गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायचे आहे ग्रंथाचे क्रमशः Shri Swami Samarth


तीन अध्याय रोज वाचायचे आहे तीन महिन्यापर्यंत रोज तीन अध्याय वाचायचे आहे एकूण २१ अध्याय असतात सात तीन अध्याय वाचले तर सात दिवसात ते पूर्ण होतातविशेष म्हणजे आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन अध्याय सुरू करावे असे तुम्हाला तीन महिने ही सेवा करायची आहे तीन महिन्याच्या आतच किंवा तीन महिन्यानंतर स्वामी प्रिय भक्त हो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि स्वामींची इच्छा स्वामींचे अनुभव .Shri Swami Samarth


स्वामींचे प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल फक्त मनोभावाने स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा.खरंतर माहिती ही विविध धार्मिक व वास्तू शास्त्र पुराण धर्माच्या आधारावर दिलेली आहे.आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यात वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज घेऊन करून घेऊ नये.श्री स्वामी समर्थ..

Post a Comment

1 Comments

  1. श्री स्वामी समर्थ 🙏

    ReplyDelete
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)