श्री चिले महाराज

🌿 श्री धनकवडीचा योगी 🌿



श्री शंकर दत्त चिले महाराजांचे स्थान धनकवडी मठात आहे. श्री चिले महाराजांची स्वतंत्र खोली मठात आहे.
श्री चिले महाराज म्हणजे श्री सद्गुरू शंकर महाराजांचे प्रतिरूप त्यांचे कार्य महाराजांसारखेच तोच भाव तिच अवस्था जणू श्री चिले महाराज आणि श्री सद्गुरू शंकर महाराज हे एकरूपच. chile maharaj

  जेव्हा धनकवडी मठाच्या सभामंडपाचे बांधकाम चालू होते आणि ते बांधकाम दोनदा पडले. असे ऐकण्यात आले की महाराजांना सभामंडप व इतर सर्व गोष्टी नको होत्या. कारण की महाराजांनी कधीच आपल्या कामाचा गवगवा केला नाही. chile maharaj



  काही केल्या मठाचे काम पुढे जाईना त्यावेळी श्री चिले महाराजांनी नारळ ठेऊन महाराजांना विनंती केली की भक्तांच्या इच्छे खातर व त्यांच्या आसऱ्यासाठी तरी मठाचे काम पुढे जाऊ द्या. आणि श्री चिले महाराजांची विनंती मान्य होऊन मठाचे कार्य पूर्णत्वास गेले. chile maharaj

 अशा प्रकारे श्री चिले महाराजांच्या कृपेने आपल्याला धनकवडीचा मठ लाभला.. chile maharaj

जय शंकर.

 
                                  

Post a Comment

0 Comments